new-img

शेतकरी उत्पादक कंपनी म्हणजे काय ?

शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) हे कंपनीचे कायदेशीर स्वरूप असून तिची कंपनी कायदा 1956 व 2023 नुसार नोंदणी होते. शेतकरी उत्पादक कंपनी हि अशी एक संस्था आहे. ज्यामध्ये कायद्यानुसार केवळ शेतकरी हेच या कंपनीचे सभासद असू शकतात आणि शेतकरी सभासद स्वतःच या कंपनीचे व्यवस्थापन करतात. शेतकरी उत्पादक कंपनीच्या संकल्पनेमध्ये विविध प्रकारचे शेतकरी उत्पादक, लहान आणि किरकोळ शेतकर्‍यांचे गट. समूह एकत्र येवून शेतकर्‍यांसाठी काम करतात.