new-img

नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर २० हजार बोनस देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनासाठी प्रति हेक्टर २० हजार बोनस देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

खरिप हंगामात २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धानउत्पादनासाठी त्यांच्या धान लागवडीनुसार प्रति हेक्टरी २० हजार रुपये प्रोत्साहनपर बोनस देण्याचा निर्णय घेतलाय", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. 
मागच्या वर्षीही दिला होता. यावर्षीही २० हजार रुपये बोनस देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली आहे.