new-img

कांद्याला बाजारात मिळतोय कमी दर, उत्पादक शेतकरी अडचणीत

कांद्याला बाजारात मिळतोय  कमी दर, उत्पादक शेतकरी अडचणीत

पुणे -२२५० रूपये भाव
नागपूर- २४०० रूपये भाव
मनमाड- १४०० रूपये भाव
पिंपळगाव बसवंत- १४०० रूपये भाव
छत्रपती संभाजीनगर- १७०० रूपये भाव