सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर
- By - Team Agricola
- Dec 23,2024
सोयाबीनला मिळतोय हमीभावापेक्षा कमी दर
बाजारसमितीतील सविस्तर सोयाबीनचे भाव आणि आवक
अमरावती- ३८५० रूपये भाव- ८५०२ क्विंटल आवक
कारंजा- ४०४० रूपये भाव- ६५०० क्विंटल आवक
लातूर- ४०५० रूपये भाव- १६११७ क्विंटल आवक
अकोला- ४१२५ रूपये भाव- ३५९४ क्विंटल आवक
वाशिम- ४२०० रूपये भाव- ४५०० क्विंटल आवक