नविन वर्षात हळदीचे दर कसे राहणार?
- By - Team Agricola
- Dec 23,2024
नविन वर्षात हळदीचे दर कसे राहणार?
आपण दररोज कापूस, सोयाबीन, कांदा, तुर, हरभरा या पिकांच्या भावाची सविस्तर माहिती व्हिडीओतून पाहत असतोच पण आता असेही काही आपले शेतकरी आहेत ज्यांनी शेतात हळद लावली होती आणि ती आता बाजारात विक्री करण्यास सुरवात झालेली आहे. शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हळद बाजाराची नेमकी काय स्थिती आहे ते पाहूयात आजच्या या व्हिडीओमध्ये.