कांदा भावात घसरण, किती मिळतोय भाव?
- By - Team Agricola
- Dec 24,2024
कांदा भावात घसरण, किती मिळतोय भाव?
मुंबई
क्विंटल ११३४० आवक
कमीतकमी दर- ५०० रूपये
जास्तीतजास्त दर- २९०० रूपये
सरासरी दर- १७०० रूपये
पुणे
क्विंटल १३३२७ आवक
कमीतकमी दर १५०० रूपये
जास्तीतजास्त दर- ३२०० रूपये
सरासरी दर- २३५० रूपये
पिंपळगाव बसवंत
क्विंटल १६५०० आवक
कमीतकमी दर- ८५० रूपये
जास्तीतजास्त दर- २५२५ रूपये
सरासरी दर- १७५० रूपये