new-img

पिंजरा मत्स्यपालन करून कमवा बक्कळ पैसा

पिंजरा मत्स्यपालन करून कमवा बक्कळ पैसा

https://youtube.com/shorts/yUIeeq-eTzs

पिंजरा मत्स्यपालन करून तुम्ही चांगलाच पैसा कमवू शकता, पण कसा तर सांगते. यासाठी पिंजरा मत्स्यपालन कसे करावे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. पिंजरा शेती अंतर्गत, माशांच्या विविध प्रजातींच्या संगोपनासाठी प्रथम पिंजरे तयार केले जातात, त्यांची लांबी किमान 2.5 मीटर, रुंदी 2.5 मीटर आणि उंची किमान 2 मीटर असावी. या पिंजऱ्यात मत्स्यबीज टाकल्यानंतर त्या पेटीच्या आजूबाजूला सागरी तणही लावले जाते. सागरी तण म्हणजे पाणवनस्पती, जी फक्त पाण्यात उगवली जातात. बाजारात माशांसह सागरी तणांनाही मोठी मागणी आहे. अशाप्रकारे पिंजऱ्यातील मत्स्यपालनासोबतच सीवीड्सची पैदास केल्यास कमी खर्चात दुप्पट उत्पादन मिळते आणि शेतकऱ्यांनाही भरपूर फायदा होतो.