new-img

गेल्या आठवड्यात कापसाला किती भाव मिळाला?

गेल्या आठवड्यात कापसाला किती भाव मिळाला? 
कापसाचे बाजारभाव
राजकोट कृषी उत्पन्न बाजारसमिती- ७१५० रूपये भाव
नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती- ७०२० रूपये भाव
वर्धा  कृषी उत्पन्न बाजारसमिती- ६९५० रूपये भाव
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजारसमिती- ७०२५ रूपये भाव
अकोला  कृषी उत्पन्न बाजारसमिती- ६९९६ रूपये भाव