जिवाणू खते का वापरावीत?
- By - Team Agricola
- Dec 25,2024
जिवाणू खते का वापरावीत?
जैविक खतामुळे जमिनीची सुपीकता आणि पोत सुधारतो.
जमीन जैविक क्रियाशील बनते व उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते.
आर्थिक आणि पर्यावरणाचे समतोल राखण्यास मदत होते.
शेंगवर्गीय पिकामध्ये जिवाणू खताचा वापर केल्यास नत्रयुक्त गाठींचे प्रमाण मुळावर वाढते.
जमिनीच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मात उपयुक्त बदल होतात.
पिकासाठी वापरलेल्या रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते.
शेतातील मातीची सुपीकता टिकण्यास मदत होते.