new-img

तुषार संच बसवण्यापूर्वी अशी काळजी घ्या

तुषार संच बसवण्यापूर्वी अशी काळजी घ्या

https://youtube.com/shorts/EFKjB0-7dNE

पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा शेतकरी अवलंब करतायेत. यात ठिबक सिंचन व तुषार सिंचन या पध्दतींचा वापर केला जातो. तुषार संचनाचा बसवण्यापूर्वी शेतकऱ्यांनो काळजी तुम्ही घ्यायलाच पाहिजे पण कशी सांगते. पाण्याच्या साठ्यात काडी कचरा जास्त असल्यास सक्शन पार्डपच्या फुट व्हाल्वला बारीक छिद्राची जाळी गुंडाळा. तुषार पाईपाची जोडणी करताना एका पाईपचे टोक दुसर्‍या पाईप च्या कपलरमध्ये टाकताना, त्या टोकाला माती किंवा कचरा लागू नये याची काळजी घ्यावी. अन्यथा त्यामुळे कपलरच्या रबरी रिंगाचे नुकसान होते. कपलर मधील रबरी रिंग बदलताना तिची दिशा फार महत्वाची असते. ती उलटी बसविल्यास जोडामधून पाणी गळत राहते. बाकी हा माहितीपूर्ण व्हिडीओ आता सेव्ह करा.