कांदा आवकेत वाढ, दरात घसरण
- By - Team Agricola
- Dec 25,2024
कांदा आवकेत वाढ, दरात घसरण
२५-१२-२४
पुणे- २४०० रूपये- ९१४२ क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत- १७५० रूपये- १३५०० क्विंटल आवक
छत्रपती संभाजीनगर- १७५० रूपये- २८३० क्विंटल आवक
मनमाड- १८०० रूपये - ३००० क्विंटल आवक