हिंगोलीत सोयाबीन व हळद दरातील घसरण कायम
- By - Team Agricola
- Dec 25,2024
हिंगोलीत सोयाबीन व हळद दरातील घसरण कायम
२५-१२-२४
सोयाबीन भाव
हिंगोली क्विंटल ९००
कमीतकमी दर ३७७० रूपये
जास्तीतजास्त दर ४१९० रूपये
सरासरी दर ३९८० रूपये
हळद भाव
हिंगोली क्विंटल १३००
कमीतकमी दर १११०० रूपये
जास्तीतजास्त दर १३३६० रूपये
सरासरी दर- १२२३० रूपये