new-img

उपमुख्यमंत्र्यांची साथ कांदा उत्पादकांना, कांदा भाव वाढतील का?

उपमुख्यमंत्र्यांची साथ कांदा उत्पादकांना, कांदा भाव वाढतील का?

https://shorturl.at/5z1Dw

सध्या कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण दिवसेंदिवस कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळं विविध संघटनांसह शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. कारण कांद्याचे दर अचानक घसरत आहेत. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गेल्या व्हिडीओत कांद्याचे दर किती प्रमाणात घसरले ते आपण पाहिलच आहे सरकार ठोस पावले उचलतील का? हा ही आपल्या गेल्या व्हिडीओतील प्रश्न होता पण आजच्या या व्हिडीओत पाहूयाच सरकारने काही पावले उचललीत का याची सविस्तर माहिती.