कांदा दरात घसरण, किती मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Dec 26,2024
कांदा दरात घसरण, किती मिळतोय बाजारभाव?
मुंबई- १६५० रूपये भाव- ११९९३ क्विंटल आवक
लासलगाव- २०२५ रूपये भाव- १२८०० क्विंटल आवक
पुणे- २४०० रूपये भाव- ११६८९ क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत- २०५० रूपये भाव- १५३०० क्विंटल आवक