तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण; आवकही घटली
- By - Team Agricola
- Dec 26,2024
तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण; आवकही घटली
तुरीच्या कमाल भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बाजारात दाखल झालेल्या नव्या तुरीच्या दरात थेट १६६० रुपयांनी घसरण झालीये. तर गेल्या १५ दिवसात तुरीचे दर सतत घसरले आहे.
तुरीच्या भावातील या मागील १५ दिवसात झालेले चढ-उतार
तारीख कमाल
१२ डिसेंबर ९७४५
१३ डिसेंबर ९८००
१४ डिसेंबर ९६००
१७ डिसेंबर ८०००
१८ डिसेंबर ७८७५
१९ डिसेंबर ८६७०
२० डिसेंबर ८२०५
२१ डिसेंबर ८५०५
२३ डिसेंबर ७३००
२४ डिसेंबर ७४१५
२५ डिसेंबर ८२८५
२६ डिसेंबर ७८९०