new-img

सोयाबीनला ६००० भाव देणार, मोदींच्या आश्वासनां काय झालं?

सोयाबीनला ६००० भाव देणार, मोदींच्या आश्वासनां काय झालं? 

https://shorturl.at/7iWKl

सध्या सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून सोयाबीनच्या दरात मोठी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. एका बाजूला उत्पादाचा खर्च वाढत आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला सोयाबीनला कमी दर मिळत आहे. भाव वाढतील, व मोदींच्या गॅरंटीप्रमाणे ६००० भाव होतील. या आशेने शेतकरी सोयाबीन विक्री न करता भाव वाढीची प्रतिक्षा करतायेत. आजच्या व्हिडीओत पाहूयात सोयाबीन बाजारभावाची स्थिती काय आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोयाबीन उत्पादकांना दिलेल्या गॅरंटीचे काय झाले?