फळबाग यशस्वी करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी
- By - Team Agricola
- Dec 28,2024
फळबाग यशस्वी करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी
जमिनीची योग्य निवड करावी.
हवामानानुसार फळझाडांची लागवड करावी.
पाण्याची उपलब्धता पाहून लागवड करण्याचा निर्णय घ्यावा.
फळबागेची आखणी योग्य करावी.
योग्य कलमांची निवड करावी.
लागवडीची योग्य वेळ निवडावी.
लागवड केलेल्या रोपांची काळजी घ्यावी.