सोयाबीन आवकेत घट, दरात घसरण
- By - Team Agricola
- Dec 28,2024
सोयाबीन आवकेत घट, दरात घसरण
सोयाबीन आजचे भाव २८-१२-२४
अमरावती- ४०४७ रूपये भाव
अकोला- ४०७५ रूपये भाव
सोयाबीनच्या आवकेतील घटाचे कारण
हवामानातील बदल
शेतकऱ्यांची विक्री न करण्याची भूमिका
मागणी-पुरवठ्याचा असमतोल