गाई-म्हशींना होणारा फऱ्या आजार कारणे लक्षणे
- By - Team Agricola
- Dec 28,2024
गाई-म्हशींना होणारा फऱ्या आजार कारणे लक्षणे.
https://youtube.com/shorts/PyJN_lpxfgM
गाई-म्हशींना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. असाच एक गंभीर आजार म्हणजे फऱ्या, या आजाराची लक्षणे आणी कारणे या व्हिडीओत पाहूयात.हा आजार क्लॉस्टीडियम सोव्हीइ या जिवाणूमुळे होतो. हा आजार होण्याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे गोठ्यातील असलेली अस्वच्छता . फऱ्या आजार झाल्यावर जनावरांमध्ये दिसणारी लक्षणे कोणती तर तेही सांगते. जनावरांना हा आजार झाल्यावर ते खाणे,पाणी पिणे आणि रवंथ करणे बंद करतात. जनावरांच्या फऱ्यावर गरम सूज येते व ती नंतर थंड होते. सूज आलेल्या ठिकाणी दाबल्यावर कर्कश असा आवाज येतो तसेच प्राण्याला चालता येणे देखील कठीण जाते. त्यामुळे वेळीच उपाय करणे गरजेचे आहे.