लातूर बाजारसमितीतील सोयाबीन आवकेत वाढ, भावात घसरण
- By - Team Agricola
- Dec 28,2024
लातूर बाजारसमितीतील सोयाबीन आवकेत वाढ, भावात घसरण
२३ डिसेंबर- ४०५० रूपये भाव- १६११७ क्विंटल आवक
२४ डिसेंबर- ४१०० रूपये भाव- १६७९७ क्विंटल आवक
२६ डिसेंबर - ४१०० रूपये भाव- १४५५७ क्विंटल आवक
२७ डिसेंबर- ४१२० रूपये भाव- १२१४३ क्विंटल आवक