new-img

मेथीपीकातून कमी खर्चात मिळणार दुप्पट नफा.

मेथीपीकातून कमी खर्चात मिळणार दुप्पट नफा. 

https://youtube.com/shorts/bnzpOEJ7Cno

मेथी ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेच, परंतु शेतकऱ्यांसाठीही चांगला नफा मिळवून देरणारी आहे. कशी तर सांगते. हिरव्या भाज्या किंवा पानांसाठी मेथी पेरल्यानंतर पीक ३० दिवसांत काढणीसाठी तयार होते. त्यानंतर दर १५ दिवसांनी हिरव्या भाज्यांचे दाट उत्पादन घेऊ शकते. मेथीची सेंद्रिय शेती करून तुम्ही प्रति हेक्टरी ७० ते ८० क्विंटल उत्पादन मिळवू शकता. मेथीची सुकी पानेही बाजारात १०० रुपये किलोने विकली जातात. त्याच वेळी, तिच्या हिरव्या भाज्यांची किंमत देखील ५० ते ६० रुपये किलोपर्यंत आहे. मेथी लागवडीसाठी योग्य पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी ५० हजार रुपये आणि मेथीचे सहपीक केल्यास कमी वेळेत व कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळू शकता.शकते.