तुरीच्या दरात घसरण, भावात सुधारणा होईल का?
- By - Team Agricola
- Dec 28,2024
तुरीच्या दरात घसरण, भावात सुधारणा होईल का?
शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या तुर पीकाचे मागील महिन्यात भाव समाधानकारक होते पण आता नविन तूर बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे डिसेंबर च्या सुरवातीपासून दरात काहीशी घसरण झाली आहे. पुढे तुरीची काय स्थिती असेल? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे. तुर बाजारभावाची सविस्तर माहीती पाहूयात आजच्या व्हिडीओत.