new-img

हिवाळ्यात जनावरांसाठी हे करू नका

 हिवाळ्यात जनावरांसाठी हे करू नका

१ हिवाळ्यात जनावरांना मोकळे सोडू नका. 
२ हिवाळ्यात प्राणी मेळावे आयोजित करू नयेत.
३ जनावरांना थंड चारा व पाणी देऊ नये. 
४ जनावरांना दमट आणि धुराच्या ठिकाणी ठेवू नये.
५ प्राणी आजारी असेल तर दुर्लक्षित करून नये त्वरित डॉक्टरांना दाखवावे