new-img

हिवाळ्यात जनावरांसाठी हे करू नका

 हिवाळ्यात जनावरांसाठी हे करू नका

https://youtube.com/shorts/OMkmzjnTkwo

हिवाळ्यात जनावरांसाठी काय करावे हे तर मात्र बऱ्याच व्हिडीओत आपण पाहिले आहे. पण काय करू नये. नं १ हिवाळ्यात जनावरांना मोकळे सोडू नका. नं २ हिवाळ्यात प्राणी मेळावे आयोजित करू नयेत. नं ३ जनावरांना थंड चारा व पाणी देऊ नये. नं ४ जनावरांना दमट आणि धुराच्या ठिकाणी ठेवू नये. नं ५ प्राणी आजारी असेल तर दुर्लक्षित करून नये त्वरित डॉक्टरांना दाखवावे. गाई-म्हशी उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त दूध देतात असे म्हणतात. हिवाळ्यात हिरवा चारा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याने दुधाचे उत्पादन चांगले होते. पण थंडीच्या काळात गाई-म्हशींचे दूध उत्पादन कमी होत नाही, असे नाही. उन्हाळ्याप्रमाणेच थंडीच्या मोसमातही थोडासा निष्काळजीपणाचा थेट परिणाम दूध उत्पादनावर होतो. त्यामुळे या गोष्टी करणे टाळाव्यात..