new-img

प्रमुख बाजारसमितीतील आजचे कांदा बाजारभाव?

प्रमुख बाजारसमितीतील आजचे कांदा बाजारभाव?

लासलगाव- कांदा- २४५१ रूपये भाव- १३०५६ क्विंटल आवक
मुंबई- कांदा - १९०० रूपये भाव- ८८१३ क्विंटल आवक
येवला- २२०० रूपये भाव- १०००० क्विंटल आवक
पुणे- २४०० रूपये भाव- ११४२२ क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत- २३५० रूपये भाव- १७२९१ क्विंटल आवक