new-img

सोयाबीन दरातील घसरण कायम, उत्पादक शेतकरी संकटात

सोयाबीन दरातील घसरण कायम, उत्पादक शेतकरी संकटात

अमरावती - ४०७४ रूपये भाव- ९०८१ क्विंटल आवक
वाशिम- ४४५० रूपये भाव- ३००० क्विंटल आवक
यवतमाळ- ४१२५ रूपये भाव- १४२७ क्विंटल आवक
नागपूर- ४१३० रूपये भाव- ९१५ क्विंटल आवक
मेहकर- ४००० रूपये भाव- १५०० क्विंटल आवक