new-img

नविन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा!!

नविन वर्षाच्या सर्व शेतकरी बांधवांना खुप खुप शुभेच्छा!!

https://youtube.com/shorts/Pcd0xjnhL70

ईडा पिडा टळू दे बळीराजाचे राज्य येऊ दे. जगाचा पोषणकर्ता असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांनो, या नविन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. गतवर्षीचा तुमचा प्रतिसाद पाहून, या नविन वर्षी आम्ही , तुमच्यासेवेत शेतकरी, शेती, शेतीपुरक व्यवसाय, माहिती तंत्रज्ञान, शेती कायदा आणि शेती संबंधित व्यवहार, मार्केट बाजारभाव अपडेट अशा शेतीसोबत जोडल्या जाणऱ्या घटकांची, अभ्यासपुर्ण माहिती, आमच्या पोस्ट आणि व्हिडीओ च्या माध्यमातून देणार आहोत. तुमचा प्रतिसाद कायम असाच अग्रिकोला टिम सोबत असू द्यात. बाकी या नविन वर्षासाठी तुमचेही काही सजेशनस असतील तर कमेंट करून नक्की कळवा. बाकी तुमच्या या वर्षात आनंद सुख समाधान येवो. हे वर्ष आपणा सर्वाना भरभराटीचे जावो.