new-img

नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रमुख बाजारसमितीत पिकांना किती भाव मिळतोय?

नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी प्रमुख बाजारसमितीत पिकांना किती भाव मिळतोय?

पुणे - कांदा - २७५० रूपये भाव- ८८४८ क्विंटल आवक
मुंबई- हरभरा - ८१०० रूपये भाव- १८६ क्विंटल आवक
पुणे- लसूण- १९००० रूपये भाव- ३१६ क्विंटल आवक
मुंबई- टोमॅटो- १४०० रूपये भाव- २०३५ क्विंटल आवक
मुंबई- गहू- ४४०० रूपये भाव- ३१९१ क्विंटल आवक