मल्चिंग पेपरचा वापर कसा करावा?
- By - Team Agricola
- Jan 01,2025
मल्चिंग पेपरचा वापर कसा करावा?
१ ज्याठिकाणी किंवा ज्यापिकासाठी मल्चिंग पेपर वापरायचा आहे. त्यावेळी प्रथम संबंधित पिकासाठी लागणारे बेड व्यवस्थित तयार करावे.
२ बेड तयार करताना माती, दगड, काडी कचरा काढून स्वच्छ माती युक्त बेड तयार करावे.
३ बेड तयार केल्यानंतर संपूर्ण बेड व्यवस्थितपणे ओले करावे व चांगला वापसा आल्यानंतर पेपर बेडवर व्यवस्थितपणे अंथरावा त्यामुळे हवा इत्यादी घटकांचा प्रभाव न होता बाष्पीभवन रोखले जाते.
४ विविध पिकांच्या लागवड अंतर वेगवेगळे असते त्या लागवड अंतरानुसार पेपरचे अंतर ठरवली जाते. आपल्याला जेवढा पेपर आवश्यक आहे, तेवढा पेपर व्यवस्थित कापून घ्यावा.