new-img

कांद्याला आज किती मिळतोय बाजारभाव?

कांद्याला आज किती मिळतोय बाजारभाव?
मुंबई- १८५० रूपये दर - ८०४१ क्विंटल आवक
पुणे- २७५० रूपये दर- १०५२३ क्विंटल आवक
पिंपळगाव बसवंत- २३५० रूपये दर- २१६०० क्विंटल आवक
छत्रपती संभाजीनगर- २३५० रूपये दर- २९१७ क्विंटल आवक
येवला- २००० रूपये दर- ८००० क्विंटल आवक
मनमाड- २१०० रूपये दर- ६००० क्विंटल आवक