new-img

बंतोष अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांना मिळतेय आर्थिक सुरक्षा

बंतोष अ‍ॅपमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा मिळत असून त्यांचा आर्थिक नफा होत आहे. बंतोषच्या रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टममुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाला किती बाजारभाव मिळालाय, हे घरबसल्या समजत आहे. तसेच ऑनलाईन पावत्यांमुळे पारदर्शकता वाढली आहे.