कांद्याला आज किती मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Jan 04,2025
कांद्याला आज किती मिळतोय बाजारभाव?
बाजारभाव
पिंपळगाव बसवंत- २४०० रूपये भाव
नागपूर- २६५० रूपये भाव
मनमाड- २२०० रूपये भाव
येवला- २१५० रूपये भाव
छत्रपती संभाजीनगर- १७५० रूपये भाव
आवक
पिंपळगाव बसवंत- १८९०० क्विंटल आवक
नागपूर- ७०० क्विंटल आवक
मनमाड- ३००० क्विंटल आवक
येवला- १०००० क्विंटल आवक
छत्रपती संभाजीनगर- २२१७ क्विंटल आवक