new-img

अहमदनगर जिल्ह्यात एकूण बाजार समित्या

अहमदनगर जिल्ह्यात एकूण 14 बाजार समित्या आहेत. यात अकोले, अहमदनगर, कर्जत, कोपरगाव, जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर बाजार समित्यांचा समावेश होतो. यासह बाजार समित्यांचेही अनेक उपबाजार आहेत.