नविन वर्षात असे राहतील कापसाचे दर?
- By - Team Bantosh
- Jan 04,2025
नविन वर्षात असे राहतील कापसाचे दर?
गेल्या वर्षभरापासून कापसाचे भाव घसरले आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव कापसाला बाजारसमितीत मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कापसाला नवीन वर्षात तरी चांगला भाव मिळेल का शेतकरी या प्रतीक्षेत आहेत. तर पाहूया आजच्या या व्हिडीओत कापूस पिकाच बाजारभावाची स्थिती आपण पाहूयात काही प्रमुख मुद्द्यांच्या माध्यमातून.. कापसाची गेल्या आठवड्यातील बाजारसमितीतील बाजारभाव काय? नविन वर्षाच्या सुरवातीला कापसाचे भाव काय? गेल्या तीन वर्षातील जानेवारी ते मार्चदरम्यान कापसाला बाजारभाव काय होते? कापसाचा हमीभाव काय? कापसाच्या उत्पादनाची स्थिती काय? जागतिक कापूस उत्पादन किती? भारतात कापूस उत्पादन किती झाले? कापसाचे दर न वाढण्यामागची काय कारणे आहेत? पुढे कापसाला किती भाव मिळू शकतो?