शनिवारी बाजारसमितीत हरभऱ्याला किती भाव मिळाला आवक किती झाली?
- By - Team Agricola
- Jan 05,2025
शनिवारी बाजारसमितीत हरभऱ्याला किती भाव मिळाला आवक किती झाली?
पुणे- ८१०० रूपये- ४३ क्विंटल आवक
हिंगोली- ५४५५ रूपये- २५ क्विंटल आवक
वाशिम- ५५०० रूपये- १५० क्विंटल आवक
अमरावती- ५९०० रूपये- १६२क्विंटल आवक
नागपूर- ६१४९ रूपये- ११४ क्विंटल आवक