new-img

"बंतोष" एक ब्रँड

मागील 5 वर्षांपासून एक विश्वासार्ह प्रणाली म्हणून बंतोषचा वापर होत आहे. वापरायला सोपी, प्रभावी, सुरक्षित आणि जलद असल्याने बंतोष प्रणालीचा अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून स्विकार करण्यात आला आहे. कोट्यवधींचा व्यवसाय करणाऱ्या बाजार समित्यांमध्ये बंतोष प्रणालीचा स्विकार हे बंतोषच्या विश्वासार्हतेचे प्रतिक आहे. सद्यमितीस महाराष्ट्रातील 10 बाजार समित्यांकडून बंतोष प्रणालीचा स्विकार करण्यात आला असून यातील 4 बाजार समित्यांमध्ये बंतोष प्रणालीद्वारे व्यवहार होत आहेत.