new-img

बंतोषची यशस्वी व्यावसायिक वाटचाल!

बंतोष प्रणालीने 2019 ते 2023 या व्यावसायिक प्रवासात अनेक महत्वाचे टप्पे पार केले आहेत. आजवर 12 पेक्षा अधिक बाजार समित्यांद्वारे बंतोष प्रणालीचा स्विकार करण्यात आला आहे. तसेच अनेक बँक, फायनान्स कंपन्या ह्या बंतोष सोबत जोडल्या गेल्या आहेत. 15 पेक्षा अधिक तज्ज्ञ आणि कुशल कर्मचाऱ्यांसह बंतोषचा प्रवास सुरु आहे. तसेच सद्यमितीला 2 लाखांहून अधिक शेतकरी हे बंतोष प्रणालीसोबत जोडले गेले आहेत.