new-img

बंतोष प्रणालीद्वारे मिळणाऱ्या प्रमुख सेवा!

डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर्थिक समावेशन
संवादासाठी व्हॉट्सॲप आणि एसएमएस प्रणाली
ॲप वापरकर्त्यांसाठी 24x7 सपोर्ट सिस्टम

बंतोष प्रणालीच्या रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टममुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाचे भाव समजतात. बंतोष प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आर्थिक समावेश करण्याचा प्रयत्न होतो आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीतील व्यवहाराची माहिती घरबसल्या व्हॉट्सॲप आणि एसएमएस द्वारे समजते. तसेच, बंतोष ॲपच्या वापराबाबत 24x7 सपोर्ट सुविधा बंतोषद्वारे उपलब्ध आहे.