new-img

परभणीत कापसाला मिळतोय एवढा भाव

परभणीत कापसाला मिळतोय एवढा भाव

राज्यात सध्या कापसाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. मध्यम स्टेपलच्या कापसाला चांगला भाव मिळत आहे.सरासरी भाव हा ७२५० ते ७५५० रूपये मिळत आहे.


कृषी उत्पन्न बाजारसमिती परभणी येथे २८ मार्च आज रोजी  मध्यम स्टेपलच्या कापसाला सरासरी ७७५० रूपये भाव मिळाला. कमीत कमी भाव हा ७४०० तर जास्तीत भाव हा ७८०० रूपये मिळाला. तर परभणी बाजारसमितीत ३४० क्विंटल कापसाची आवक झाली.कृषी उत्पन्न बाजारसमिती वर्धा येथे मध्यम स्टेपलच्या कापसाला सरासरी ७२५० रूपये भाव मिळाला. कमीत कमी भाव हा ६८१० तर जास्तीत भाव हा ७५५० रूपये मिळाला.  बाजारसमितीत ३४० क्विंटल कापसाची आवक झाली.कृषी उत्पन्न बाजारसमिती सिंदी सेलू येथे मध्यम स्टेपलच्या कापसाला सरासरी ७४५०  रूपये भाव मिळाला. कमीत कमी भाव हा ७००० तर जास्तीत भाव हा ७५८०  रूपये मिळाला. बाजारसमितीत १९०० क्विंटल कापसाची आवक झाली.