new-img

हरभऱ्याला दरात घसरण, नागपूर बाजारसमितीत हरभऱ्याला किती मिळाला दर?

हरभऱ्याला दरात घसरण, नागपूर बाजारसमितीत हरभऱ्याला किती मिळाला दर?

सध्या अनेक शेतमालांच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासुन हरभरा दरात घसरण झाली आहे. फेब्रुवारीपेक्षाही मार्चमध्ये हरभरा दरात नरमाई आली आहे.  

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज ६ एप्रिल रोजी नागपूर बाजारसमितीत ४४९५ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. तर या बाजारसमितीत हरभऱ्याला सरासरी ५८११ रूपये दर मिळाला आहे. याबाजारसमितीत लोकल हरभऱ्याला कमीतकमी ४४९५ जास्तीत दर हा ५००० रूपये दर मिळाला आहे. सध्या बाजारसमितींमध्ये हरभऱ्याला सरासरी हमीभावपेक्षा कमी किंवा हमीभावादरम्यान दर मिळत आहे.