new-img

उन्हाळ्यात ही पिके देईल तुम्हाला दुप्पट नफा

उन्हाळ्यात ही पिके देईल तुम्हाला दुप्पट नफा

कलिंगड
हिरव्या पालेभाज्या
फळभाज्या 
मिरची

उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी कलिंगडाची लागवड केली जाते. कलिंगडाच्या पिकाचा कालावधी हा ३ महिन्यांचा असतो. शिवाय उन्हाळ्यात कलिंगडाला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा असते. त्यानंतर हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या देखील घेऊ शकता. भाजीपाल्याचा कालावधी हा एक ते दीड महिन्यांपर्यंत असल्यामुळे कमी वेळात जास्त पैसे मिळतात. मिरची देखील उन्हाळ्यात लावता येऊ शकते. मिरचीला उन्हाळ्यात प्रचंड मागणी असल्यामुळे दरात मोठी वाढ होते.