new-img

आच्छादन पिकांसाठी फायदेशीर!

सेंद्रिय आच्छादन 
 प्लास्टिक आच्छादन

१. बाष्पीभवन रोखण्यासाठी आच्छादन फायदेशीर ठरते. 
२. आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा टिकुन राहतो.
३. आच्छादनामुळे पाण्याची बचत होते. 
४. आच्छादनामुळे जमिनीची होणारी धुप थांबते. 
५. जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
६. तणांची वाढ होत नाही. 
७. पीकांना ताण बसत नाही.
८. उत्पादनाचा दर्जा सुधारतो. 
९. पाण्याचा खतांचा योग्य वापर करता येतो. 
१०. जमिनीत उपयुक्त जीवाणुंची वाढ होण्यास मदत होते.