new-img

2024 अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा

शेतीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
कृषी उत्पादन वाढवण्यावर सरकारचा भर असणार. 
गरिब महिला शेतकरी आणि युवकांवर सरकारचे लक्ष असणार.
नैसर्गिक शेतीला प्राधान्य देणार. 
डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होण्यावर भर देणार.
शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार.
सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड  डिजिटल होणार.
शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यावर भर देणार.
सोयाबीन आणि सुर्यफुल बियांची साठवण वाढवणार.
32 फळ आणि भाज्यांच्या 109 जाती वितरीत करणार.