new-img

बंतोष ॲपचे फायदे

बंतोष ॲपचे फायदे
बाजार समितीमधील चालू बाजाारभावाची माहिती मिळते.
बाजार समितीच्या संबंधित घडामोडींची माहिती मिळते.
बाजार समितीत केलेल्या व्यवहाराची माहिती मिळते. 
बाजार समितीची केवायसी करता येते. 
शेतकरी प्रमाणपत्र मिळवता येते. 
बाजार समितीला बॅंक खात्याची माहिती देता येते