new-img

मंचर बाजार समिती बनलीये डिजिटल

बंतोष अ‍ॅग्री फिनटेक प्रा. लि. कंपनीच्या सहाय्याने राज्यातील अग्रगण्य बाजार समिती असलेली मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती डिजिटल होत आहे. 'बंतोष' ह्या अ‍ॅपच्या मदतीने 2019 पासूनच बाजार समितीमधील सर्व पावत्या ऑनलाईन होत असल्याने शेतकरी आणि बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ होत आहे.