new-img

बंतोष अ‍ॅपची खासियत

1. 'बंतोष' अ‍ॅप हे कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलावाची 'रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम' आहे.
2. हे अ‍ॅप विकसित करणारी बंतोष अ‍ॅग्री फिनटेक कंपनी 7 वर्षांपासून 'अ‍ॅग्रीटेक' क्षेत्रात कार्यरत आहे.
3. देशातील शेतकरी आणि तंत्रज्ञान यांच्यातील दरी कमी करणे हे 'बंतोष अ‍ॅग्री फिनटेक'चे उद्दिष्ठ आहे.
4. शेतीमालास योग्य भाव मिळवून देण्यासाठी विक्री आणि व्यवहार ह्यात पारदर्शकता आणणे कंपनीचे लक्ष्य आहे.
5. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी व जोखीम कमी करण्यासाठी तंत्रज्ञानातून योग्य माहिती व सेवा पुरवणे कंपनीचे ध्येय आहे.
6. भारत येत्या काळात जागतिक महासत्ता म्हणून उदयास येईल तेव्हा कृषी विभागाचा वाटा मोलाचा असणार आहे.
7. भारताच्या अर्थव्यवस्थेत आताही 15 टक्के योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्राला आणखीन चालना देण्याची गरज आहे.
8. कृषी क्षेत्रात ऑनलाईन व्यवहार प्रणाली सुरु झाल्यानंतर अशा सेवा देणाऱ्या अनेक कंपन्या आणि अ‍ॅप समोर आले.
9. 'सोपे, प्रभावी, सुरक्षित आणि जलद' ह्या 4 तत्वांमुळे 'बंतोष' अ‍ॅप शेतकरी आणि बाजार समितीचे पसंतीचे ठरत आहे.