new-img

रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टींग सिस्टिम

राज्यातील अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये व्यवहाराच्या पारदर्शकतेसाठी आणि सुलभतेसाठी 'बंतोष ॲप' वापरणे पसंतीचे ठरत आहे. खासकरुन रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम अर्थात शेतकऱ्यांना बंतोष ॲपद्वारे शेतमालाला किती भाव मिळालाय, हे घरबसल्या समजत आहे. एकंदरीत बाजार समिती आणि शेतकरी यांच्यासाठी 'बंतोष ॲप' डिजिटल मित्र ठरत आहे.