new-img

बंतोष ॲग्री फिनटेक

बंतोष ॲग्री फिनटेक - 'फिनटेक' हा शब्द फायनान्शियल इन्क्लुजन आणि टेक्नॉलॉजी या दोन शब्दांच्या मिश्रणातून तयार झाला आहे. फिनटेक कंपन्या ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून वित्तीय क्षेत्रांशी संबंधित कार्य करत असतात. 'बंतोष' ही देखील ॲग्री फिनटेक प्रा. लि. कंपनी आहे. कृषी क्षेत्राचे तंत्रज्ञानाच्या सहाय्यातून आर्थिक समावेशन करणे हे 'बंतोष'चे उद्दिष्ट आहे.