new-img

संगमनेर बाजार समिती होणार डिजिटल...

अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख बाजार समिती असलेली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती लवकरच डिजिटल होणार आहे. बंतोष ॲपच्या माध्यमातून संगमनेर बाजार समितीतील बहुतांश व्यवहार हे ऑनलाईन होणार आहेत.