new-img

राहुरी उपबाजार वांबोरीत लवकरच बंतोष ॲप

राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार वांबोरी इथे देखील बंतोष ॲपच्या सहाय्याने ऑनलाईन व्यवहार होणार आहेत. त्यामुळे राहुरी बाजार समितीसह उपबाजार वांबोरीचेही लवकरच डिजिटलायझेशन होणार आहे.